शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात  : १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:42 IST

वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.

ठळक मुद्देब्रेक फेल झाल्याने बस झुडपात घुसली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.ट्रॅव्हल्स बस एमएच २३, एच ६६०१ ही वर्धा रोडने येत होती. ती नरेंद्रनगरकडे जाण्यासाठी हॉटेल रेडिसन ब्ल्यू जवळून उलटली. तेव्हा अचानक ब्रेक फेल झाल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात जाऊन घुसली. प्रत्यक्षदर्शींनुसार ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. बसमधील १० ते १२ प्रवाशांनी जखमी झाल्याने लगेच पोलीस ठाण्याला सूचना देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूचना मिळताच बेलतरोडी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही जखमींवर मेडिकलमध्ये तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

महिलेस कारने चिरडले  हिंगणा येथे पतीसह पायी रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला भरधाव वेगात असलेल्या कारने चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला. मंदा लेखराम महाकाळकर (५०) रा. डोंगरगाव, हिंगणा असे मृत महिलेचे नाव आहे. मंदा त्यांचे पती लेखराम यांच्यासोबत मंगळवारी दुपारी डोंगरगाव बसस्टँडजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी बुटीबोरीच्या दिशेकडे जात असलेल्या कारच्या (एमएच ३१/ईए/२८८९) चालकाने मंदा यांना धडक दिली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर