शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टिप्परच्या धडकेत ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:23 IST

टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : आरोपी टिप्परचालक पळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. सौरभ कीर्तीदास खोब्रागडे (वय २५)असे मृताचे नाव आहे तर जखमीचे नाव शिशुपाल रामू पिळघाम (वय ३०) आहे. हे दोघेही उमरेड तालुक्यातील अकोला (आपतूर) येथील रहिवासी होत.सौरभ आणि शिशुपाल हे दोघे त्यांच्या ट्रॅक्टरने (एमएच ४०/ एल ३८७५) पांढुर्ण्याला गेले होते. शनिवारी दुपारी ते आपल्या गावाकडे परत जात होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर आऊटर रिंगरोडवर ओरिएन्टल कंपनीजवळ मागून वेगात आलेल्या टिप्परचालकाने ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ट्रॅक्टरने दोन पलट्या घेतल्या. ट्रॅक्टरचालक सौरभ आणि बाजुला बसलेला शिशुपाल दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे सौरभला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिशुपाल रामू पिळघाम याने हुडकेश्वर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू