शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:11 IST

निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देकळमना चिखली रेल्वे यार्डात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.नागभीडच्या पारधी बेड्यावर राहणारी वृद्ध सोमाबाई, रेखा विलास धारणे (वय ५०) आणि अन्य काही महिला कामाच्या निमित्ताने नागपुरात आल्या होत्या. बुधवारी रात्री त्या सर्व चिखलीच्या रेल्वे यार्डात बसून होत्या. तेथे हजर असलेल्या एका आरोपी ट्रेलरचालकाने मागे वाहक उभा न करता निष्काळजीपणे वाहन मागे घेतले आणि वृद्ध सोमाबाई धारणेला धडक मारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. रेखा धारणे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू