शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धान्य व्यापाऱ्याला ५५ लाखाने फसवले

By admin | Updated: February 14, 2016 02:38 IST

इतवारी धान्यबाजार येथील एका व्यापाऱ्याला चंदीगडच्या एका ब्रोकर कंपनीने ५५ लाखाने फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर : इतवारी धान्यबाजार येथील एका व्यापाऱ्याला चंदीगडच्या एका ब्रोकर कंपनीने ५५ लाखाने फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भारती मनोहरलाल सच्चानी (५३) रा. चौधरी चौक जरीपटका असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती यांचे इतवारी येथील अमरदीप चित्रपटगृहाजवळ भारती फूड नावाची कंपनी आहे. त्यांनी विजित क्रांती अरोरा (सेक्टर-२३ डी) चंदीगड येथील कंपनीच्या माध्यमातून रशियाच्या एन. ग्रुप कंपनीला ३८४ टन तांदूळ निर्यात करण्याचा करार केला होता. भारती फूडने १९ मे २०१४ ते १९ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १ लाख ६७ हजार ४४० डॉलर किमतीचे तांदूळ रशियाच्या कंपनीला पाठविले. यादरम्यान भारती फूड कंपनीच्या खात्यात ८४ हजार ४८० डॉलर जमा झाले. परंतु उर्वरित ८२ हजार ९६० डॉलरची रक्कम मिळाली नाही. काही दिवसानंतर रशियातील कंपनीशी संपर्क झाला असता उर्वरित ८२ हजार ९६० डॉलरची रक्कम चंदीगडच्या विजित अरोरा कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती मिळाली.