आजचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:04+5:302021-02-05T04:55:04+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : ध्वजारोहण सोहळा, केंद्रीय कार्यालय महाल, सकाळी ८ वाजता. शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय : ध्वजारोहण ...

Today's event | आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : ध्वजारोहण सोहळा, केंद्रीय कार्यालय महाल, सकाळी ८ वाजता.

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय : ध्वजारोहण सोहळा, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय, सकाळी ८ वाजता.

इंदिरा गांधी रुग्णालय : ध्वजारोहण सोहळा, इंदिरा गांधी रुग्णालय, सकाळी ८ वाजता.

नागपूर महानगरपालिका : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण, महापालिका कार्यालय, सिव्हील लाईन्स, सकाळी ८.०५ वाजता.

‘डीआरएम’ कार्यालय : डीआरएम रिचा खरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, अजनी क्रीडा मैदान, सकाळी ८.३० वाजता.

जवाहर विद्यार्थी गृह : ध्वजारोहण सोहळा, लॉ कॉलेज चौक, वेस्ट हायकोर्ट रोड, सकाळी ८.३० वाजता.

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी : कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, देवडिया भवन, चिटणीस पार्क, महाल, सकाळी ८.३० वाजता.

भारतीय जनता पार्टी : ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर बरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण, भाजपा कार्यालय, टिळक पुतळा, महाल, सकाळी ८.३० वाजता.

हेडगेवार स्मारक समिती : ध्वजारोहण सोहळा, स्मृती मंदिर परिसर, रेशीमबाग, सकाळी ९ वाजता.

विभागीय आयुक्त कार्यालय : ध्वजारोहण सोहळा व संचलन, कस्तुरचंद पार्क, सकाळी ९.१५ वाजता.

इतर कार्यक्रम

अजनी वाचवा मोहीम : सायकल मोहीम, संविधान चौक येथून, सकाळी ६.३० वाजता.

महा मेट्रो : ४ ते १५ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन, दुपारी ३.३० वाजता.

रेल्वे मेन्स माजी विद्यार्थी कृती समिती : रेल्वे मेन्स शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांचा विशेष कार्यक्रम, रेल्वे मेन्स शाळा, अजनी कॉलनी, सकाळी ९ वाजता.

निळा फेडरेशन सामाजिक संस्था : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण, इंदोरा चौक, सकाळी ११ वाजता.

संविधान परिवार : संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जाटतरोडी चौक, पोलीस चौकीच्या बाजूला, सकाळी ११ वाजता.

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय असे नाव देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन, राजे बख्तबुलंद शहा उईके यांच्या पुतळ्याजवळ, विधानभवन, दुपारी १२ वाजता.

पुस्तक प्रकाशन : प्रा. डॉ. सरोज डांगे-शामकुवर यांच्या ‘बुद्धाची सम्यक सौंदर्यदृष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृह, बानाई, उरुवेला कॉलनी, दुपारी ३ वाजता.

...........

Web Title: Today's event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.