शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

नागपूर मेट्रो स्टेशनवर तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:09 AM

वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देप्रारंभी तीन स्टेशनवर बांधकामटाईल्स व भिंतीदरम्यान अंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. स्टेशनच्या रंगरंगोटीला सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत.एअरपोर्ट (साऊथ) स्टेशनचे बांधकाम आधुनिक आर्किटेक पद्धतीने झाले असून यात क्रीम कलरच्या टाईल्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. जर्मनीतील हंटर डग्लस नावाच्या कंपनीने या टाईल्सची निर्मिती केली आहे. त्या आतून पोकळ असतात. टाईल्सची निर्मिती १७०० डिग्री सेंटिग्रेडवर करण्यात येते. टाईल्सला क्रीम कलर येण्यासाठी हेच तापमान कायम ठेवावे लागते, अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी संदीप दिवे यांनी दिली आहे.टेराकोटा टाईल्स तापमान नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. बाहेर तापमान कितीही असले तरीही स्टेशनच्या आत मात्र तापमानात घट जाणवणार आहे. टाईल्स भिंतीवर बसविण्याची एक कला आहे. टाईल्स आणि भिंतीदरम्यान ७५ मिलिमीटर इतके अंतर राखले जाते. ७५ मिलिमीटरच्या पोकळीत पाण्याचे पाईप, विजेचे तार आणि इतर उपकरणे बसविता येतात आणि पोकळीचा फायदा उष्णता कमी करण्यासाठी होतो. टाईल्सला ब्रॅकेट्सच्या माध्यमाने बसविले जाते.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन