शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

ई रिक्षातून तीन महिलांनी १.०३ लाखांचे दागिने पळविले

By दयानंद पाईकराव | Updated: September 30, 2023 14:36 IST

अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : पती-पत्नीची नजर चुकवून ई रिक्षात बसलेल्या तीन महिलांनी १.०३ लाखांचे दागिने पळविले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २६ सप्टेंबरला सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान घडली.

अशोक श्रावणजी बरडे (वय ६९, रा. विघ्नहर्ता रेसीडेन्सी, अनमोलनगर) यांनी आपल्या पत्नीसह तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत बडकस चौक येथून १ लाख ३ हजार ४३४ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले. त्यांच्या पत्नीने लहान पर्समध्ये दागिने ठेवले. पती-पत्नी ई रिक्षामध्ये बसून घरी जात होते. तेवढ्यात गंगाबाई घाट येथून तीन अनोळखी महिला ई रिक्षात बसल्या. त्यांनी अशोक आणि त्यांच्या पत्नीची नजर चुकवून त्यांच्या जवळील पर्समधून दागिने चोरून नेले. या प्रकरणी अशोक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात महिला आरोपींविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरtheftचोरी