शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर फोटो शेअर टाकण्याची धमकी, विनयभंग व खंडणीची मागणी

By योगेश पांडे | Updated: May 6, 2024 18:34 IST

Nagpur : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर तरुणीचे फोटो शेअर करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला तसेच आरोपीने तिच्याकडून दीड लाखांच्या खंडणीचीदेखील मागणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विजयकुमार राकेशकुमार (२५, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशमधील असून त्याची २१ वर्षीय मुलीशी जुनी ओळखी होती. त्यांच्यात प्रेमसंंबंधदेखील होते व एकत्र फोटो काढले होते. तरुणीच्या घरी माहिती झाल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडले होते. विजयकुमारने तिला ४ मे रोजी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून तुला माझ्याशी प्रेमसंबंध ठेवावे लागतील अशी जबरदस्ती केली. तिने नकार दिला असता त्याने तिचा विनयभंग केला. जर प्रेमसंबंध नाही ठेवले तर फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली व दीड लाख रुपये खंडणीची मागणी केली. हादरलेल्या तरुणीने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली व लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विजयकुमारविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरSocial Mediaसोशल मीडिया