शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

नागपुरात पीएचडी गाईडकडूनच महिलेचा विनयभंग करून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:23 PM

संशोधन (पीएचडी) करणाऱ्या एका महिलेशी (वय ३६) वारंवार लज्जास्पद वर्तन करणाऱ्या खुशाल मेले नामक मार्गदर्शक (गाईड) आणि त्याच्या सहकारी महिलेवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपूर्वीच्या या गैरप्रकाराच्या तक्रार अर्जाची दीर्घ चौकशी  केल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देदीड वर्षांपूर्वीचा प्रकार : गणेशपेठेत गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : संशोधन (पीएचडी) करणाऱ्या एका महिलेशी (वय ३६) वारंवार लज्जास्पद वर्तन करणाऱ्या खुशाल मेले नामक मार्गदर्शक (गाईड) आणि त्याच्या सहकारी महिलेवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपूर्वीच्या या गैरप्रकाराच्या तक्रार अर्जाची दीर्घ चौकशी  केल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २ आॅगस्ट ते २९ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत ती पीएचडीसाठी खुशाल मेले यांच्याकडे मार्गदर्शन घेत होती. या कालावधीत मेले यांनी तिच्यासोबत अनेकदा लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराची माहिती आरोपी मेलेसोबत संबंधित असलेल्या संगीता पाठराबे नामक महिलेला सांगितली. संगीताने तिला दिलासा देण्याऐवजी तिला गप्प राहण्यास सांगितले. तू या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केल्यास तुझ्यावर गँगरेप करवून घेऊ, अशी धमकी दिल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी मेले आणि पाठराबेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोघांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर