शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

-तर एकही नवा प्रकल्प होणार नाही

By admin | Updated: April 23, 2015 02:26 IST

देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता नवीन जलसिंचन प्रकल्पांची अनेक ठिकाणी आवश्यकता आहे.

नागपूर : देशातील कृषी क्षेत्राची आजची परिस्थिती लक्षात घेता नवीन जलसिंचन प्रकल्पांची अनेक ठिकाणी आवश्यकता आहे. परंतु यात भूमी अधिग्रहणाचा अडथळा येत आहे. जर जमीनच मिळाली नाही तर एकही नवा प्रकल्प उभारताच येऊ शकणार नाही असे मत केंद्रीय जलसंपदा व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. बुधवारी त्या व्यक्तिगत कामासाठी उपराजधानीत आल्या असताना पत्रकारांशी त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर संवाद साधला.देशात सध्या भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत विविध प्रकारच्या नकारात्मक बाबी पसरविण्यात येत आहेत. हे विधेयक देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे. या विधेयकातील काही नियम जर राज्य सरकारांना पटणारे नसतील तर त्यात बदल करण्याचा त्यांना अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे विधेयक असताना याला विरोध का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा अभ्यास न करता केवळ द्वेष भावनेतून खोटे बोलतात. राहुल गांधी यांनी योग्य अभ्यास करून मगच बोलावे तसेच इतर काँग्रेस नेत्यांनादेखील तसेच करायला लावावे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. भारती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य यांची या धावत्या दौऱ्यात भेट घेतली.(प्रतिनिधी)