शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरू वृद्ध झाला सैतान, नातीच्या वयाच्या चिमुकलीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: July 13, 2023 17:58 IST

परिसरात संतापाचे वातावरण

नागपूर : वासनेपोटी एक वृद्ध मनुष्य इतका खालच्या स्तराला गेला की त्याच्या नातीच्या वयाच्या चिमुकलीवर त्याने अत्याचार केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

मोहम्मद इद्रीस शेख (६५) असे आरोपीचे नाव असून तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो काही काळापासून एका घरी किरायाने राहत होता. घरमालकाशी त्याची चांगली ओळखी होती व त्याचाच गैरफायदा त्याने घेतला. तो नेहमी घरमालकाच्या १० वर्षीय मुलीशी सलगीने वागायचा. ती त्याच्या नातीच्या वयाची असल्याने कुणालाही शंका आली नाही.

११ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता तो मुलीला फिरविण्याच्या बहाण्याने गच्चीवर घेऊन गेला व त्याने तेथे तिच्यावर अत्याचार केला. तो कुकृत्य करत असताना घरातील दुसऱ्या भाडेकरूला तो दिसला. त्याने हटकले असता आरोपी तेथून पळून गेला. भाडेकरूने घरमालकाला हा प्रकार सांगितले. घरमालकाने मुलीला विचारले असता तिने रडत रडत आपल्यासोबत लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. अखेर तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी शेखविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण