शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

नागपुरातील स्मार्ट शहर वाहतुकीसाठी ‘टीएफएल’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:07 PM

लंडनमधील सार्वजनिक वाहतूक जगभरात सर्वोंत्तम मानली जाते. एमओयूबेटीव्हन ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या सहकार्याने भारतातील वाहतूक यंत्रणा सक्षम केली जाणार आहे.

ठळक मुद्देव्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद पुढील महिन्यात लंडनचे शिष्टमंडळ नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लंडनमधील सार्वजनिक वाहतूक जगभरात सर्वोंत्तम मानली जाते. एमओयूबेटीव्हन ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या सहकार्याने भारतातील वाहतूक यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने टीएफएल यांच्याशी करार केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भारतातील पाच शहरात पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे.यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा आदी शहरांचा समावेश आहे. सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील अडचणी व उपाययोजनांचे आदानप्रदान करण्याच्या हेतूने सोमवारी टीएफएल व महापालिके च्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.जूनच्या पहिल्या आठवड्यात टीएफएलचे शिष्टमंडळ नागपूर दौºयावर येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या गतिशीलता आणि कार्यक्षमतेवर तसेच नियोजन व वितरण यासारख्या लॉजिस्टिकल समस्यांवरील उपाययोजनासंदर्भात संवाद साधण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नांनी नागपूर शहरात तेजस्विनी बसेस लवकरच धावणार आहेत. या बसेस सौर ऊर्जेवर चालविण्याचा महापालिकेचा विचार असल्याची माहिती संवादादरम्यान देण्यात आली. या नाविन्यपूर्ण कल्पनेची प्रशंसा करण्यात आली.परिवहन यंत्रणा राबविताना येणाºया अडचणी, त्यावरील उपाययोजना यासंदर्भात एक प्रश्नावली टीएफएलने दिली होती. त्यानुसार परिवहन विभागाने उत्तरांचा डेटा मांडला.पायाभूत सुविधा, विना तिकीट प्रवासी, तिकीट व पासेसपासून मिळणारा महसूल, वित्त पुरवठा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिवहन विभागातर्फे वीरमाता, दिव्यांग, माजी सैनिकांना दिली जाणारी सवलत याचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा