उमरेड नागपूर रोडवर भीषण अपघात; चार जखमी, ट्रक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:17 IST2020-12-25T12:16:39+5:302020-12-25T12:17:00+5:30

Nagpur News Accident नागपूर-उमरेड मार्गावर एका भरधाव ट्रकची चारचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Terrible accident on Umred Nagpur Road; Four injured, truck absconding | उमरेड नागपूर रोडवर भीषण अपघात; चार जखमी, ट्रक फरार

उमरेड नागपूर रोडवर भीषण अपघात; चार जखमी, ट्रक फरार


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर-उमरेड मार्गावर एका भरधाव ट्रकची चारचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. रेतीची अवैध तस्करी करणारा हा ट्रक घेऊन चालक बेपत्ता झाला आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Terrible accident on Umred Nagpur Road; Four injured, truck absconding

टॅग्स :Accidentअपघात