शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

Nagpur | ‘त्या’ पोस्टमुळे नंदवनमध्ये तणाव; संबंधित युवकाच्या घराला पोलिसांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 12:36 IST

सुरक्षेचा उपाय म्हणून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत तरुण राहत असलेल्या परिसराला रात्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेढा घातला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावरील पोस्टमुळे नंदवनमध्ये गदारोळ

नागपूर : एका तरुणाने भाजपच्या माजी प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, यावरून आकांडतांडव होणार हे लक्षात येताच त्याने कुटुंबीयांसह घर सोडून पलायन केले. दरम्यान संतापलेल्या लोकांनी त्याचे घर गाठले. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत तरुण राहत असलेल्या परिसराला रात्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेढा घातला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच खळबळ उडाली. दरम्यान काही लोक संबंधित पोस्टमुळे क्रोधित होऊन तरुणाच्या घरी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण कुटुंबीयांनी पलायन केले होते. पोस्टमुळे नाराज झालेल्या लोकांची पोलिसांनी समजूत घातली. तसेच घाबरून शहर सोडणाऱ्या तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले. पोलिसांनी या परिसराला सुरक्षेचा वेढा दिला असून संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाnagpurनागपूर