शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी घेतला मेट्रो जॉय राईडचा आनंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:35 IST

शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरिता मेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्ये उत्साह होता. यावेळी आ. नागो गाणार प्रामुख्याने उपस्थित होते. जॉय राईडमध्ये शहर व ग्रामीण भागातील २०० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला. शिक्षक दिवस दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.

ठळक मुद्देशिक्षक दिनांचे औचित्य : २०० पेक्षा जास्त शिक्षकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरितामेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्ये उत्साह होता. यावेळी आ. नागो गाणार प्रामुख्याने उपस्थित होते. जॉय राईडमध्ये शहर व ग्रामीण भागातील २०० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला. शिक्षक दिवस दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.मेट्रोचे काम जागतिक दर्जाचे आहे. भविष्यात नागपूर मेट्रो नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त व सोयीस्कर ठरणार असल्याने ते सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वांनी मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले. जॉय राईडमध्ये उपस्थित शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत व डोक्यावर फेटे घालून शिक्षक दिवस साजरा केला. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा जेणेकरून प्रदूषणावर आळा घालण्यास मदत होईल, यात नागपूर मेट्रो सर्वांत चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगतिले. सर्व पालकांनी मुलांसह भविष्यात मेट्रोने प्रवास करावा, असा संदेश ही यावेळी शिक्षकांनी पालकांना दिला.सकाळी ९ वाजता जॉय राईडला सुरवात झाली. यासाठी एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन व खापरी मेट्रो स्टेशनला शिक्षकांनी भेट दिली. खापरी व न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर शिक्षकांनी नागपूरच्या भविष्यातील दळणवळणाच्या व्यवस्थेचा अनुभव घेतला.

टॅग्स :Metroमेट्रोTeacherशिक्षक