लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
करवसुलीत अधिकाऱ्यांनी संतुलन राखावे : पी.सी. मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:49 IST
करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
करवसुलीत अधिकाऱ्यांनी संतुलन राखावे : पी.सी. मोदी
ठळक मुद्दे ७२ व्या आयआरएस बॅचच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन