शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या - विजय वडेट्टीवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन

By कमलेश वानखेडे | Updated: December 5, 2023 16:50 IST

वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे.

नागपूर : अमेरिका सारख्या देशाने ईव्हीएम बंद केले आहे. भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. उद्धव ठाकरे म्हणाले तसा प्रयोग झाला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले.

वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पाटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्यालोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मातांनी निवडून येतो. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन आपल्या दारीसाठी सरकारी तिजोरीतून खर्च

शासकीय पातळीवर प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोक मंत्रालयात येतात. मंत्रालयापुढे मोठी रांग लागते. मात्र, आता मंत्रालयात प्रवेश नाकारला जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे प्रश्न सुटत नाहीत तर मग शासन आपल्या दारी कार्यक्रम का घेता ? शासनाच्या तिजोरीतीन खर्च करून हे मेळावे घेणे सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा