नायलॉन मांज्या वापरणाऱ्यांवर कारवाई करा

By मंगेश व्यवहारे | Updated: January 13, 2024 17:00 IST2024-01-13T17:00:04+5:302024-01-13T17:00:59+5:30

नागपूर : संक्रांतीला नायलॉन मांज्याच्या वापरामुळे दरवर्षी नाहक जीव जातात. या मांज्याच्या विक्रेत्यांवर ज्याप्रकारे कारवाई केली जाते, तशीच कारवाई ...

Take action against those who use nylon nets | नायलॉन मांज्या वापरणाऱ्यांवर कारवाई करा

नायलॉन मांज्या वापरणाऱ्यांवर कारवाई करा

नागपूर : संक्रांतीला नायलॉन मांज्याच्या वापरामुळे दरवर्षी नाहक जीव जातात. या मांज्याच्या विक्रेत्यांवर ज्याप्रकारे कारवाई केली जाते, तशीच कारवाई वापरणाऱ्यांवर करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली.

शिवसेनेच्या संघटिका निलीमा शास्त्री यांच्या नेतृत्वात म्हाळगीनगर चौकात व परिसरात नायलॉन मांज्यापासून सावध रहा, काळजी घ्या याबाबत जनजागृती करण्यात आली. या जनजागृती अभियानात विशाल कोरके, अभिषेक देशमुख, किरण शेळके, विनोद चकोर, आशिष भोयर, अर्चना बैस, संगीता चांदेकर व मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Web Title: Take action against those who use nylon nets

टॅग्स :nagpurनागपूर