दोन राष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केलेली जलतरणपटू.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:19+5:302020-11-28T04:10:19+5:30
----------------------- ब्रिटन आणि स्कॉटलंडचे प्रतिनिधित्त्व केलेल्या कैटलिन मॅकक्लॅची हिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८५ रोजी पोर्ट्समाऊथ (हॅम्पशायर) येथे झाला. --------------------- ...

दोन राष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केलेली जलतरणपटू.
-----------------------
ब्रिटन आणि स्कॉटलंडचे प्रतिनिधित्त्व केलेल्या कैटलिन मॅकक्लॅची हिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८५ रोजी पोर्ट्समाऊथ (हॅम्पशायर) येथे झाला.
---------------------
- २००५ साली ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्त्व करताना कैटलिनने ४०० मी. फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक जिंकले.
- २००६ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कैटलिनने स्कॉटलंडचे प्रतिनिधित्त्व करताना २०० मी. फ्रीस्टाईल आणि ४०० मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
- २००६ साली ब्रिटनचे प्रतिनिधित्त्व करताना कैटलिनने युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत ४०० मी. फ्रीस्टाईलचे कांस्य जिंकले.
- २००८ साली युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत ४ बाय २०० मी. फ्रीस्टाईलचे रौप्य जिंकले.
- २००८ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई
--------------------------
लक्षवेधी कामगिरी :
२०१८ साली कैटलिनचा स्कॉटिश स्विमिंग हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.