शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नागपुरात स्वीडन तंत्रज्ञानाने होईल १० टक्के इंधन बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:19 AM

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महापालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ठळक मुद्देपरिवहन समितीची मंजुरी : प्रायोगिक तत्त्वावर तीन ‘आपली बस’मध्ये वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरासमोर प्रदूषण ही मोठी समस्या आहे. इंधनावर धावणाऱ्या  वाहनांमुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पर्याय म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महापालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.सोमवारी स्वीडनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सभापती बंटी कुकडे यांची भेट घेऊन या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये स्वीडन कंपनी(ईपीएस)चे व्यवस्थापकीय संचालक डेनिस अब्राहम, मार्केटिंग अ‍ॅनालिस्ट अ‍ॅनाकाई आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या दिव्यानी अशोक कुबडे आदींचा समावेश होता. यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते. नितीन गडकरी व बंटी कुकडे यांनी स्वीडन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.शुद्ध पाण्यासाठी आता ‘वॉटर एटीएम’शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने जोसेब इकोलॉजिकल कंपनीतर्फे शहरातील ज्या भागात पाण्याचे नेटवर्क नाही अशा भागासाठी वॉटर एटीएमचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाठोडा येथे ‘वॉटर एटीएम’ लावण्यात येईल. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण केल्या जाईल. या एटीएमला पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी राहणार असून, दर तासाला एक हजार लिटर पाणी उपलब्ध होईल.

टॅग्स :Nagpur Muncipal Planning Development Authorityनागपूर महानगर नियोजन विकास प्राधिकरणPetrolपेट्रोल