स्वाती लुतडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:47+5:302020-12-02T04:12:47+5:30
स्वाती विष्णूपंत लुतडे (७०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे एक मुलगा, मुलगी, जावई, ...

स्वाती लुतडे यांचे निधन
स्वाती विष्णूपंत लुतडे (७०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे एक मुलगा, मुलगी, जावई, सून असा परिवार आहे.
सुनंदा जोशी ()
सुनंदा मधुकर जोशी (८८, स्वागत सोसायटी, सोनेगाव) यांचे रविवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सहकार घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोराडी विद्युत केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय जोशी यांच्या त्या मातोश्री होत.
शोभा वैद्य
शोभा वैद्य (४५, पांडव नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल टेंगरे
अनिल विश्वनाथ टेंगरे (५५, अशोक नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू सांगोडे
राजू आनंद सांगोडे (५६, पंचशील नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनसूया फुलमाळी
अनसूया झिबल फुलमाळी ( ९०, प्रवेश नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाबाई साहू
कमलाबाई राधेश्याम साहू (७०, रमाई नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर सांगोळे
किशोर बापूराव सांगोळे ( ५८, कळमना) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक मडामे
अशोक गोविंदा मडामे (६३, उप्पलवाडी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.