सुरेखा आकांत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST2021-04-11T04:09:06+5:302021-04-11T04:09:06+5:30
नयना पाधियरी (८७, रा. जवाहरलाल दर्डानगर) यांचे निधन झाले. बुटीबोरी एमआयडीसी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या लोकमत टाईम्सचे ...

सुरेखा आकांत यांचे निधन
नयना पाधियरी (८७, रा. जवाहरलाल दर्डानगर) यांचे निधन झाले. बुटीबोरी एमआयडीसी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या लोकमत टाईम्सचे कर्मचारी अमूल्या पाधियरी यांच्या मातोश्री होत.
सुरेखा आकांत ()
सुरेखा सुरेश आकांत (७५, रा. जलविहार कॉलनी) यांचे टिटवाळा, मुंबई येथे निधन झाले. मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
मानस पुजारी ()
मानस अतुल पुजारी (२७, रा. दीनदयाळनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.
रवींद्र खापर्डे ()
रवींद्र लक्ष्मणराव खापर्डे (८३, रा. लोकसेवानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
अजयकुमार धाडीवाल ()
अजयकुमार लुणकरणजी धाडीवाल (रा. न्यू इतवारी रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर लोहवे ()
किशोर शालिकराम लोहवे (रा. लोखंडेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण बनसोड ()
नारायण शंकरराव बनसोड (७८, रा. गोरेपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सुमन भांदककर ()
सुमन यादव भांदककर (६५, रा. विणकर कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंतराव इटनकर ()
वसंतराव रामचंद्र इटनकर (७५, रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
संजय वंजारी ()
संजय लक्ष्मणराव वंजारी (रा. देवनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १२.१५ वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
चरणकौर सुमन ()
चरणकौर दर्शन लाल सुमन (७२, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
निकेश धर्मे ()
निकेश रामकृष्णराव धर्मे (३४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरद पालोरकर ()
शरद बाबूराव पालोरकर (६१) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
राजेंद्र भोंगाडे ()
राजेंद्र राधेश्याम भोंगाडे (५५, रा. संतोषीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
सविता कुकडे ()
सविता कुकडे (३८, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. कळमना घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
डॉ. चंद्रप्रकाश चुग ()
डॉ. चंद्रप्रकाश चुग (९३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना असा परिवार आहे.
उषा लाडे ()
उषा कृष्णराव लाडे (७०, रा. हुडकेश्वर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकाश घाटे ()
प्रकाश हरिनारायण घाटे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.