सूर्याची संचारबंदी :

By Admin | Updated: April 17, 2017 01:58 IST2017-04-17T01:58:40+5:302017-04-17T01:58:40+5:30

झिरो माईलकडून सीताबर्डीकडे जाणारा मुख्य मार्ग कायम वाहनांनी गजबजलेला असतो.

Sun curb: | सूर्याची संचारबंदी :

सूर्याची संचारबंदी :

सूर्याची संचारबंदी : झिरो माईलकडून सीताबर्डीकडे जाणारा मुख्य मार्ग कायम वाहनांनी गजबजलेला असतो. या मार्गावरची वाहतूक इतकी प्रचंड असते की अर्ध्या किमीचे हे अंतर पार करायला किमान १० मिनिट लागतात. रविवारी मात्र या मार्गावर असा शुकशुकाट होता. आग ओकणाऱ्या उन्हामुळे पारा ४५वर गेला आणि सूर्याची ही अशी अघोषित संचारबंदी या मार्गावर लागू झाली.
 

Web Title: Sun curb: