ज्येष्ठ स्वयंसेवक व भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2022 19:35 IST2022-08-11T19:34:57+5:302022-08-11T19:35:28+5:30

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सोमलवाडा भागाचे भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे गुरूवारी हृदयघाताच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

Sudhir Varadpande, senior volunteer and part union leader, passed away | ज्येष्ठ स्वयंसेवक व भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे निधन

ज्येष्ठ स्वयंसेवक व भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे निधन

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सोमलवाडा भागाचे भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे गुरूवारी हृदयघाताच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
ते माधव नेत्रालयाचे संचालक व नरकेसरी प्रकाशन संस्थेचे माजी संचालक होते. ते विदर्भ प्रांताचे पहिले प्रचार प्रमुख होते.

त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आणि मोठा मित्र परिवार आहे.

Web Title: Sudhir Varadpande, senior volunteer and part union leader, passed away