शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याला रस्त्यावर ओढत लचके तोडले, आई धावली अन्...; व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 00:21 IST

या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने, या हल्ल्यातून आपल्या चिमुकल्याला वाचविण्यात आईला यश आले आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

चुमुकल्यामागे लागले भटके कुत्रे - नागपूरमध्ये मंगळवारी एका 3 वर्षांच्या मुलावर पाच-सहा कुत्र्यांनी हल्ला केला. या कुत्र्यांनी मुलाची पॅन्ट पकडून त्याला रस्त्यावर ओढले. यानंतर त्यांनी त्याला घेरले आणि चावायला सुरुवात केली. यानंतर, मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली आणि त्यांनी रस्त्यावरील दगड कुत्र्यांच्या दिशेने भिरकावत आपल्या मुलाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.

घटना सीसीटीव्हीत कैद -सीसीटिव्ही म्हध्ये दिसत आहे, की चिमुकल्याच्या आईने कुत्र्यांच्या दिशेने दगड भिरकावल्यानंतर कुत्रे पळून गेले.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमरॅत कैद झाली आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने संबंधित चिमुकला जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.

टॅग्स :nagpurनागपूरdogकुत्राMaharashtraमहाराष्ट्र