वादळ वारं सुटलं गं :
By Admin | Updated: May 31, 2014 01:09 IST2014-05-31T01:09:04+5:302014-05-31T01:09:04+5:30
आग ओकणार्या सूर्यनारायणाने शुक्रवारी आपल्या दाहकतेचे चटके देण्याचा बेत आखला. तापमानाने ४५.६ अंशाचा पारा गाठला. त्यातच भर म्हणून की काय वादळाने आडकाठी आणली. दुपारनंतर वातावरणाने रंगच बदलला.

वादळ वारं सुटलं गं :
आग ओकणार्या सूर्यनारायणाने शुक्रवारी आपल्या दाहकतेचे चटके देण्याचा बेत आखला. तापमानाने ४५.६ अंशाचा पारा गाठला. त्यातच भर म्हणून की काय वादळाने आडकाठी आणली. दुपारनंतर वातावरणाने रंगच बदलला. सगळीकडे धूळच धूळ, अर्धा तास हे सुरू होते. पुन्हा वातावरणाचा नूर पालटला अन् त्याला थंडाव्याची साद मिळाली.