पाऊले चालती...

By Admin | Updated: October 21, 2015 03:09 IST2015-10-21T03:09:27+5:302015-10-21T03:09:27+5:30

नागपुरातील दीक्षाभूमीवर २२ आॅक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे.

The steps run ... | पाऊले चालती...

पाऊले चालती...

पाऊले चालती... नागपुरातील दीक्षाभूमीवर २२ आॅक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. यानिमित्ताने दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली असून, देश-विदेशातील भन्ते दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत.

Web Title: The steps run ...