राज्यकर निरीक्षक नियुक्ती आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:19 IST2021-03-17T10:19:04+5:302021-03-17T10:19:29+5:30

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाशी राज्यकर निरीक्षक नियुक्ती आदेश सुसंगत नसल्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे राज्यकर सहआयुक्त यांनी आदेश काढले आहे.

State tax inspector appointment order canceled | राज्यकर निरीक्षक नियुक्ती आदेश रद्द

राज्यकर निरीक्षक नियुक्ती आदेश रद्द

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९च्या अंतिम निकालाच्या आधारे राज्यकर निरीक्षक पदावरील ३० उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु हे आदेश काढताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश विचारात घेतला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाशी राज्यकर निरीक्षक नियुक्ती आदेश सुसंगत नसल्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे राज्यकर सहआयुक्त यांनी आदेश काढले आहे.

Web Title: State tax inspector appointment order canceled