शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:08 AM

राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देमुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.सोमवारी पुणे विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे निकालाचे काम अंतिम टप्प्यावर आहे. बुधवारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पुणे मुख्यालयात बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी होणाºया बैठकीत निकालाची तारीख घोषित करण्यात येऊ शकते. बोर्ड परीक्षेच्या कामाची गती लक्षात घेता ३० मे अथवा १ जून रोजी निकाल घोषित करण्याचा प्रयत्नात आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असताना, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अफवांकडे लक्ष देऊ नकाराज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचे निकाल कधी घोषित होईल, हे स्पष्ट झालेले नाही. तरी सुद्धा सोशल मीडियावर निकालाच्या तारखा व्हायरल झाल्या आहेत. हे बघता शुक्रवारी बोर्डाने एक पत्र काढून पालक व विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. यात बोर्डाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निकालाची तारीख घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा