प्रजासत्ताक दिनानिमित्त दास ज्वेलर्समध्ये स्पेशल ऑफर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:09+5:302021-02-05T04:55:09+5:30
नागपूर : दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वेडिंग ज्वेलरीवर विशेष ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार २२ ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त दास ज्वेलर्समध्ये स्पेशल ऑफर ()
नागपूर : दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वेडिंग ज्वेलरीवर विशेष ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार २२ कॅरेट गोल्डवर तीन ऑफर आहेत. यात एक प्रोडक्ट खरेदी केल्यास ३७५ रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस, दोन प्रोडक्ट खरेदी केल्यास ३५० रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस, तीन प्रोडक्ट घेतल्यास ३२५ रुपये प्रतिग्रॅम मेकिंग चार्जेस आहेत. तसेच डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. दास ज्वेलर्स इम्प्रेसा राईस शिवाजीनगर हे शो रूम मध्य भारतातील चार हजार चौरस फुटाच्या जागेतील प्रशस्त शो रूम आहे. येथे पार्किंगची चांगली सुविधा आहे. शो रूमला बेस्ट शो रूमचा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे. शो रूममध्ये १०० टक्के हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी, १०० टक्के प्रमाणित डायमंड ज्वेलरी आहे. वेडिंग आणि फेस्टिव्हल ज्वेलरीचे चांगले कलेक्शन येथे आहे. ज्वेलर्सचे संचालक सचिन वस्तानी म्हणाले, आमचा ७४ वर्षांचा प्रवास झाला आहे. आम्ही रंग, डिझाइनला महत्त्व देऊन ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना चांगली खरेदी करता यावी यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शो रूममध्ये डायमंड, गोल्ड, कुंदन, पोल्की, ॲण्टिक आणि टेम्पल ज्वेलरी, मेन्स अॅसेसरीज, डायमंड वॉचेस, पेन्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी दास ज्वेलर्स, इम्प्रेसा राइस, एलएडी कॉलेजसमोर, शिवाजीनगर येथे संपर्क साधावा. (वा.प्र.)
...........