शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

विशेष मोहिमेत ६४,८५५ मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:43 IST

३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देरामटेकमध्ये २४,३२४ तर नागपूरमध्ये ४०,५३१ मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.नागपूर जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत एकूण ४० लाख २४ हजार १९७ मतदार होते. यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २१ लाख २६ हजार ५७४ मतदार होते. तर रामटेक लोकसभा मतदार संघात १८ लाख ९७ हजार ६२३ इतके मतदार होते. यानंतर निवडणूक विभागातर्फे मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबवण्यात आले. १५ मार्चपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली. याचा विशेष परिणाम दिसून आला. यादरम्यान तब्बल ६४,८५५ मतदारांनी नव्याने नोंंदणी केली. यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघात ४०,५३१ मतदार तर रामटेक लोकसभा मतदर संघात २४,३२४ मतदारांची नव्याने वाढ झाली आहे.विधानसभानिहाय वाढलेल्या मतदारांची संख्यारामटेक लोकसभा-------------काटोल - ३३०४सावनेर - २०३९हिंगणा - २२९५उमरेड - २४२३कामठी - ४५७१रामटेक - २६९२-----------------एकूण - २४,३२४नागपूर लोकसभा---------------दक्षिण-पश्चिम नागपूर - ५९०७दक्षिण नागपूर - ५९२६पूर्व नागपूर - १०,७५३मध्य नागपूर - ४७३५पश्चिम नागपूर - ५३९८उत्तर नागपूर - ७८१२------------------------एकूण - ४०,५३१

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान