शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

श्रीसूर्याच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:48 AM

आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या  श्रीसूर्या समूहाच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बिझनेस असोसिएटस्नी गुंतवणूकदारांना फसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या  श्रीसूर्या समूहाच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बिझनेस असोसिएटस्नी गुंतवणूकदारांना फसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.बिझनेस असोसिएटस्मध्ये कौस्तुभ सुधीर मुकटे (२९), भूषण प्रभाकर पाटील (४३), सुशील मुरलीधर आरासपुरे (३३), सुधीर गोविंद मुकटे (६५), वैभवी परेश टोकेकर, अमृता मंगेश पितळे (३९), विजय मधुकर दुबे (५१), मधुश्री राघवेंद्र बल्लाळ (४४), विनोद नारायण मायी (६२), नीलेश विजय पलिये (३७), विनय सुधाकर बुटोलिया (४५), चेतन मोहन मोहगावकर (३७), आशिषकुमार वासुदेव भट्टाचार्य (६०), गुलाब गोकुलदास महंत (७४) व प्रवीण दिवाकर राऊत (४०) यांचा समावेश आहे.श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी हा या गुन्ह्याचा मास्टर मार्इंड आहे. जोशी व त्याची पत्नी पल्लवी यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, २०१, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) यामधील कलम ३ व भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम ४५ (एस), ५८(ब) व ५ (ए) अंतर्गत दोषारोप निश्चित झाले आहेत. यापैकी भादंविच्या कलम ४०९ मध्ये जन्मठेपेची तरतूद आहे. या कलमावर जोशीने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्याचे आक्षेप फेटाळून ही कलम कायम ठेवली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर