शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास

By जितेंद्र ढवळे | Updated: October 2, 2024 12:27 IST

Nagpur : मृतकापैकी एक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी; जामिनावर आला होता बाहेर

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये

लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड (नागपूर) :नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोवाड (ता. नरखेड) येथे बुधवारी घडली आहे.  वडील विजय  मधुकर पाचोरी (62) व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्यासोबत पत्नी माला विजय पाचोरी (54), मोठा मुलगा डिंकू विजय पाचोरी (40) व  लहान मुलगा गणेश विजय पाचोरी (37) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 7:30  ला उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.  मोवाड येथील वॉर्ड क्र 5 मधील खोब्रागडे यांच्या कडे पाचोरी कुटुंब भाड्याने राहत होते. सकाळी शेजाऱ्याना हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी नरखेड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहे. 

आत्महत्यांचे कारण अद्यापही समजले नाही. पण धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळले त्यामुळे ह्या आत्महत्याच आहेत कि अजून काही अशे अनेक तर्क-वितर्क नागरिकांकडून लावले जात आहे. तर पोलिसांच्या तर्कानुसार वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

मृतकापैकी एक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी

सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मध्यप्रदेशातील पांढूर्णा  येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता आणि  काही दिवसांपूर्वीच तो जमीनावर बाहेर आला होता, अशी माहिती आहे. तसेच कुटुंबात आर्थिक तंगीमुळे वाद वाढला असावा, वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच घरातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.  

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र