शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तर भाजपचे नेते काय... ईडीच्या कारवाईवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 15:51 IST

ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहेत का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांनी त्यांच्या चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यांच्यावरील कारवाई अयोग्य असल्याचे सांगत ईडी वसूलीचे काम करत असल्याची टीका शिवसेना खासदारसंजय राऊत यांनी केली.

शिवसंपर्क अभियानासाठी राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हा मनमानी पद्धतीचा कारभार हुकुमशाहीची नांदी आहे. ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत, तर ते काय भीक मागत आहे का, केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असे राऊत म्हणाले.

काही लोकांना दिलासा दिला जातो. मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत पुरावे दिले आहे पण त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असाही गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीकडूनही कारवाईला सुरुवात झाली आहे. पण ही कारवाई योग्य पद्धतीने केली जाईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे