शकुंतला गवते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:37+5:302021-02-13T04:10:37+5:30

शकुंतला गुलाबराव गवते (८४, रा. प्लॉट नं. १३९२, न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Shakuntala Gwate passed away | शकुंतला गवते यांचे निधन

शकुंतला गवते यांचे निधन

शकुंतला गुलाबराव गवते (८४, रा. प्लॉट नं. १३९२, न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीरा पंडित ()

मीरा नरहर पंडित (७१) यांचे निधन झाले. त्या धंतोली टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आहे. इंदोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियेश नखाते ()

प्रियेश सुभाष नखाते (३३, रा. कन्हान, काद्री) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आईवडील आहेत. कन्हान घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्याबाई टेंभुर्णे ()

कौशल्याबाई बुधाराम टेंभुर्णे (रा. नझुल ले-आऊट कॉलनी, बेझनबाग) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर कोयल ()

चंद्रशेखर एन. कोयल (८६, रा. अत्रे ले-आऊट) यांचे निधन झाले. ते कोरबा बालकोत मुख्य पुरातत्त्व शास्त्रज्ञ होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन, मुलगा शिरीष, रश्मी पाध्ये आणि दीप्ती रॉय या मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार १३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अंबाझरी घाट येथे करण्यात येतील.

सुमन डुंभेरे ()

सुमन जगन्नाथ डुंभेरे (८४, रा. प्लॉट नं. ३०, गजानननगर चिखली ले-आऊट) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे करण्यात येतील.

पंचफुला डोये ()

पंचफुला डोये (रा. मिसाळ ले-आऊट, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मोहम्मद सलीम ()

मोहम्मद सलीम (रा. मंशा चौक, जाफरनगर) यांचे निधन झाले. ते केडीके अभियांत्रिकी कॉलेज आणि अंजुमन अभियांत्रिकी कॉलेजमध्ये माजी प्राचार्य होते. दफनविधी शनिवारी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात येईल.

दुर्गा कांबळे

दुर्गा देवराव कांबळे (६६, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भूषण चौधरी

भूषण नत्थू चौधरी (३०, रा. न्यू अमरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिकेत गादलवार

अनिकेत प्रभाकर गादलवार (२६, रा. तुकडोजी चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश्चंद्र पानतावने

हरिश्चंद्र सदाशिव पानतावने (८७, रा. न्यू कैलाशनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण तिवाडे

लक्ष्मण बाबूराव तिवाडे (३८, रा. चंदनशेषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश तायडे

प्रकाश भीमराव तायडे (४९, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला कछवाह

कमला गुलाबसिंह कछवाह (८८, रा. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोगेन्दरकौर मुलतानी

जोगेन्दरकौर दिलीपसिंग मुलतानी (९२, रा. बाबा बुधाजीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई मेश्राम

शांताबाई नंदकिशोर मेश्राम (७०, रा. सिद्धार्थनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमलता गुप्ता

प्रेमलता नरेंद्र गुप्ता (६१, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवक जैस्वाल

सेवक प्रेमलाल जैस्वाल (६०, रा. टिमकी खाटीपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला पवार

प्रमिला केशव पवार (८०, नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलाबाई कनोजिया

कलाबाई रूपलाल कनोजिया (६९, रा. सोनी लाईन, मोठी मशिदीसमोर, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश परतेकी

रमेश सीताराम परतेकी (५६, रा. झेंडा चौक, तेलीपुरा, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेव दंडे

महादेव रामचंद्र दंडे (५५, रा. सुमननगरी, गोधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रीत गेडाम

रीत चमनलाल गेडाम (५३, रा. मोहननगर, गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.........

Web Title: Shakuntala Gwate passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.