आभाळाची छाया :
By Admin | Updated: August 4, 2016 02:05 IST2016-08-04T02:05:44+5:302016-08-04T02:05:44+5:30
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा नागपुरातही गेल्या आठवडाभरापासून मुक्काम आहे.

आभाळाची छाया :
आभाळाची छाया : राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा नागपुरातही गेल्या आठवडाभरापासून मुक्काम आहे. कधी तो सतत बरसतो. तर कधी एखादा दिवस कोरडा जातो. आभाळ मात्र दिवसभर काळेकुट्ट असते. पावसाचे कधी आगमन होईल याची शाश्वती नसते. अशाच भरलेल्या आभाळाचा हा एरिअल लूक बुधवारी कॅमेऱ्यात बंदिस्त झाला.