शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर लैंगिक अत्याचार, पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 12:49 IST

मौदा तालुक्यातील घटना; आराेपी फरार

नागपूर : आराेपीने विवाहित महिलेला तिच्या पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास मारहाण करीत तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याचा शाेध सुरू केला आहे. ही घटना माैदा पाेलीस ठाण्यांतर्गत रविवारी (दि.९) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

सतीश कृष्णाजी जाैंजाळकर (रा. जयस्तंभ चाैक, माैदा) असे फरार आराेपीचे नाव आहे. आराेपीने ३४ वर्षीय विवाहित महिलेस माेबाईलवर फाेन करून ‘तू मला भेटायला ये’ असे म्हटले. यावर तिने नकार दर्शविल्याने आराेपीने तिच्या पतीला व मुलांना गाडीने उडविण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या महिलेस आराेपीने एमएच-३१/ईए-२१२६ क्रमांकाच्या तवेरा वाहनात बसवून तिला रामटेक राेडवरील मिर्नवा बारच्या मागे असलेल्या पडीक जागेवर नेऊन वाहनामध्ये मारहाण करीत तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय, आराेपीने तिला हाताबुक्कीने मारहाण करून याबाबत कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६ (२)(एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून फरार आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार चाैधरी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर