शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, नंतर टाळाटाळ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 15:40 IST

युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने हात वर केले.

ठळक मुद्देयशोधरानगर पोलिसांची कारवाई

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी करून आरोपीने एका २० वर्षीय युवतीशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना यशोधरानगर ठाण्यांतर्गत घडली आहे.

अंकुश अशोक शाहु (२७, नागपूर) याची ओळख एका २० वर्षीय युवतीशी झाली. दोघांची मैत्री झाली. बातचीत करताना त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यांचे नियमित भेटणे सुरू झाले. त्यानंतर आरोपी युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी केली. युवतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर युवकाने तिला शरीरसुखाची मागणी केली. युवक लग्न करणार असल्यामुळे तिनेही त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला.

आरोपी युवकाने १६ जुलै २०२१ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान वेळोवेळी तिच्याशी जबरीने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने हात वर केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवतीने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली. यशोधरानगर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर