शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ज्येष्ठ संपादक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:10 PM

नागपूर तरुणभारतचे माजी संपादक, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर भालचंद्र उपाख्य मामा घुमरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी निधन झाले.

ठळक मुद्देवृत्तपत्रसृष्टीचा खंदा आधार निखळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केवळ विदर्भ वा नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविलेले ज्येष्ठ संपादक, तरुणभारतचे माजी संपादक, रा.स्व. संघाचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर भालचंद्र उपाख्य मामा घुमरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.लॉकडाऊनच्या काळात ते नैरोबीत मुलाकडे होते. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील मुलाकडे आले आणि गेल्या आठवड्यातच नागपूरला परत आले होते. आज सकाळी निद्रावस्थेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. माजी जिल्हा माहिती अधिकारी चंद्रकांत क्षीरसागर हे त्यांचे जावई होत.त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण ऋजुता होती. संघ आणि विनोबा हे दुर्मिळ आराध्य त्यांनी कसोशीने जपले. ते नवविचारांचे पुरस्कर्ते होते.मामासाहेब वैयक्तिक, कार्यालयीन आणि सार्वजनिक जीवनात एकच भूमिका घेत. ना. बा. ठेंगडी, माडखोलकरांचे जावई आणि पुभाभावेभक्त , कट्टर हिंदुत्ववादी चंद्रशेखर फडणीस, मुलांचे मासिकचे मा. बा. (शरद) मोडक हे दिग्गज तेव्हा तरुण भारतमध्ये संपादक होते.

टॅग्स :Deathमृत्यू