उल्हास डांगोरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:29+5:302020-11-28T04:05:29+5:30
शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या जिल्हा निवड समितीच्या सदस्यपदी साहित्यिक आणि पत्रकार उल्हास डांगोरे यांची आगामी तीन ...

उल्हास डांगोरे यांची निवड
शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या जिल्हा निवड समितीच्या सदस्यपदी साहित्यिक आणि पत्रकार उल्हास डांगोरे यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्यात आली.