शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नराधमाला फाशी द्या म्हणत सी.पी. अँड बेरारच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:43 IST

हिंगणघाट प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, अशी मागणी करीत सी. पी. अँण्ड बेरार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले आणि रॅली काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणघाट प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, अशी मागणी करीत सी. पी. अँण्ड बेरार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले आणि रॅली काढली.या दरम्यान विद्यार्थ्यांनी रॅली काढून निदर्शने केली, तसेच पीडितेला श्रद्धांजली वाहिली. या रॅलीत सेवादल, कमला नेहरू, मोहता सायन्सचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रेशीमबाग चौकातून रॅलीला सुरूवात होऊन सक्करदरा चौकात पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावनांना वाट मोकळी केली. पीडितेवर अन्याय करणाऱ्या नराधमाला एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. आवेशपूर्ण घोषणा देऊन या घटनेचा रोष व्यक्त केला. विद्यार्र्थिनींनी भाषणातून भावना व्यक्त केल्या. नागरिकांनीही यात सहभाग नोंदविला. या रॅलीचे आयोजन अबुझर हुसेन, पायल अरमरकर, भाग्यश्री मराठे, प्रफुल्ल रत्ने, नयन भारद्वाज, रूपल बंडावर, पूजा रंगारी, मनीषा गुप्ता, संपदा मुरकुटे, कृपशाली बोडनकर, ममता व्यवहारे, रितेश चंदनबटवे, अमोल मेश्राम, हर्षल वांढरे आदींनी केले.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटDeathमृत्यूStudentविद्यार्थीagitationआंदोलन