सत्यभामा बरडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:02+5:302021-01-08T04:21:02+5:30
संगीता बाेरकर संगीता रवी बाेरकर (३४, रा. धरमनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वंचला माेटघरे ...

सत्यभामा बरडे यांचे निधन
संगीता बाेरकर
संगीता रवी बाेरकर (३४, रा. धरमनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वंचला माेटघरे
वंचला महादेव माेटघरे (६४, रा. भाेलेनगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लखु बांते
लखु नंदलाल बांते (८५, रा. मिनिमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागाेबाई चिखलेकर
नागाेबाई रामचंद्र चिखलेकर (६४, रा. बाेखारा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याेगेंद्र गाेरखेडे
याेगेंद्र नामदेव गाेरखेडे (४४, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुणाल गेडाम
कुणाल शिवदास गेडाम (२९, रा. दाभा, वाडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांतिबाई बिनकर
शांतिबाई दातादीन बिनकर (८०, रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.