शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:26 PM

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जुलैमध्ये प्रदान केला जाईल.

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जुलैमध्ये प्रदान केला जाईल.सी. मो. झाडे फाऊंडेशनद्वारे संचालित सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. एक लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये झाली. आतापर्यंत दिल्लीतील ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्यातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीतील कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटमधील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी कळविले.

टॅग्स :social workerसमाजसेवकnagpurनागपूर