शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2023 14:45 IST

सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा

नागपूर : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्समधील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा केली. भेटीनंतर वज्रमूठ सभेच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.

राऊत हे शुक्रवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत वज्रमूठ सभेच्या तयारीची माहिती घेतली. त्यानंतर शनिवारी सकाळी ते अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी पोहचले. यावेळी देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी उपस्थित होते. तासभराच्या भेटीनंतर राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विजय मल्ल्या याला भारतात आणणे कठीण झाले आहे, म्हणून विरोधकांना जेल मध्ये टाकले जात आहे. मेहुल चौकसी साठी तर सीबीआय विशेष जेट विमानाने गेले होते.

निरव मोदी पण येत नाही, म्हणून काळापैसा कसा आणेल, हे सरकारचे अपयश आहे. नागपूरची एक संस्कृती आहे, सर्वव्यापी समाज आहे, पण आता विरोधी पक्षाची सभा होऊ नये म्हणून मोर्चे काढले जात आहे, कोर्टात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Deshmukhआशीष देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnagpurनागपूरSanjay Rautसंजय राऊत