संजय देवडा निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:51+5:302021-05-20T04:08:51+5:30

संजय हनुमानप्रसाद देवडा (४७, रा. रामकुलर चौक, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दीदी सेवक ...

Sanjay Devda passed away | संजय देवडा निधन

संजय देवडा निधन

संजय हनुमानप्रसाद देवडा (४७, रा. रामकुलर चौक, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दीदी सेवक परिवाराचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

निर्मलाबाई मडके

निर्मलाबाई वामनराव मडके (९२, रा. सहस्रचंडी मंदिर, लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी आहे.

हंसाकर शेलारे

हंसाकर गणपतराव शेलारे (६२, रा. न्यू स्नेहनगर कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

शशिकला रानडे

शशिकला मुरलीधर रानडे (८९, रा. धंतोली) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन गोतमारे

सुमन नीळकंठराव गोतमारे (७८, रा. सिमेंट रोड, सदर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश खेडीकर

रमेश ऊर्फ राजाभाऊ नामदेवराव खेडीकर (रा. आयुर्वेदिक कॉलेज ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील गौरकर

सुनील महादेवराव गौरकर (५७, रा. स्नेहनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता फोपरे

शांता अभिमन फोपरे (७१, रा. व्हीएचबी क्वॉर्टर, बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दामोदर बनारसे

दामोदर बनारसे (६१, रा. गांजाखेत) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनीता आंबोलकर

सुनीता मनोहर आंबोलकर (७१, रा. जुना सुभेदार, शारदा चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई दुरूगकर

शांताबाई हरिभाऊ दुरूगकर (७८, रा. तेलीपुरा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तेजराम बोकडे

तेजराम नारायण बोकडे (६१, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पल्लवी नेहारे

पल्लवी नरेश नेहारे (३६, रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आशा तिजारे

आशा दिगांबर तिजारे (६१, रा. कमाल चौक) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जे. नारायणराव

जे. नारायणराव जम्मू (८४, रा. कामठी रोड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चरणजितकौर रंधावा

चरणजितकौर कुलवंतसिंग रंधावा (६८, रा. राजनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शोभा भालेराव

शोभा नरेंद्र भालेराव (४६, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वामन गजभिये

वामन गणपत गजभिये (८०, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ऊर्मिला जैस्वाल

ऊर्मिला शिवलाल जैस्वाल (७८, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विपिन मेंढे

विपिन प्रभाकर मेंढे (३९, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेंद्र मडके

महेंद्र दामोदर मडके (५७, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर चौधरी

मधुकर चिंतामण चौधरी (४२, रा. आजनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजू खरे

मंजू दुर्गा खरे (४०, रा. पाचपावली ठक्करग्राम) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र ढोके

राजेंद्र कुबेर ढोके (७०, रा. देविनगर, टेका) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुंदन पाटील

कुंदन धुमाजी पाटील (७०, रा. टेलिफोननगर, दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्यामराव शेंडे

श्यामराव तुकाराम शेंडे (७८, रा. शंकरनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Sanjay Devda passed away