शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

समीर गोलावार यांची सिनेट सदस्यपदी निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 21:56 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सिनेट सदस्यपदी डॉ. समीर गोलावार यांची निवड करण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सिनेट सदस्यपदी डॉ. समीर गोलावार यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. गोलावार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे (पीएसएम) सहयोगी प्राध्यापक असून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या राज्य सचिव पदावरही कार्यरत आहे.डॉ. गोलावार यांची २०१२ मध्ये विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली होती. सर्वात जास्त मते घेणारे ते एकमेव उमेदवार होते. याच पाच वर्षांच्या काळात शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न विद्यापीठास्तरावर त्यांनी सोडविले. चार वर्षे ते विद्यापीठाच्या अर्थसंकल्प समितीवरही सदस्य म्हणून होते. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम ‘स्पंदन’चे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इन्टरझोनल क्रीडा महोत्सव शिबिराचे आयोजनही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोलावार म्हणाले, सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांमधील दुव्याचे काम करणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्येला प्राधान्य दिले जाईल. विशेषत: विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठस्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करेल.

टॅग्स :Medicalवैद्यकीयuniversityविद्यापीठ