शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

रशियाचे विमान पोहोचले नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:49 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी रशियाचे एन्तोनोव्ह-१२४ कार्गो विमान पोहोचले. हे विमान सुरक्षा सामुग्री घेऊन आले आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देनागरिकांची विमान पाहण्यासाठी विमानतळ परिसरात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी रशियाचे एन्तोनोव्ह-१२४ कार्गो विमान पोहोचले. हे विमान सुरक्षा सामुग्री घेऊन आले आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यास नकार दिला.हे कार्गो विमान नागपूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या कुलिंग हॉटपिटलगतच्या जागेवर ठेवण्यात आले आहे. रशियन विमानाची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पाहण्यासाठी विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान सोमवारी नागपुरात येणार होते. पण काही कारणांमुळे मंगळवारी सकाळी पोहोचले. विमान मंगळवारी रवाना होणार होते. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही. एन्तोनोव्ह-१२४ विमानांचा उपयोग जड वस्तूंची ने-आण करण्यासाठी केला जातो. या विमानात संपूर्ण बोईंग-१८० विमान नेता येते. यामध्ये काही लोडेड ट्रक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येतात. लक्झरियस कार एका देशातून दुसऱ्या देशात नेण्यासाठी या विमानाचा उपयोग करण्यात येतो.

 

टॅग्स :russiaरशियाairplaneविमान