शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर घडला प्रकार
2
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
3
वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
4
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
5
"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग
6
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
7
मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले
8
गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान 
9
"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
10
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
11
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
12
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
13
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
14
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
15
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
16
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
17
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
18
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
19
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
20
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:29 IST

"...यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे."

निवडणुका या लोकशाहीतंत्राचा एक भाग आहे आणि ते जनतेचे करतव्यही आहे. त्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे, हे जेव्हा-जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने करायला हवे. त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचे ते पहिले कर्तव्य असते. म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला. असे राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी आज नागपूर महानगर पालिकेसाठी मतदान केले. यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. 

भागवत पुढे म्हणाले, लोकांनी मतदानासाठी बाहेर पडायला हवे. हे तुम्हीही सांगत असता, निवडणूक आयोगही सांगत असतो आणि आम्हीही सांगत असतो. आता परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल. 

अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट... -नोटाला का मतदान करू नये, "यासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, "नोटा म्हणजे, आपण सर्वांना रिजेक्ट करतो, तेव्हा आपण नको असलेल्या माणसाला प्रमोट करतो असे होते. यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे."

दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान होत असून मुंबईसह राज्यातील २८६९ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी १५ हजार हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Chief Mohan Bhagwat votes, urges choosing the best candidate.

Web Summary : Mohan Bhagwat emphasized voting as a duty, urging citizens to choose the best candidate for public good. He cautioned against NOTA, stating even an imperfect leader is better than anarchy for governance.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर