शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शांत झोपेसाठी रात्रीच्या बांधकामावर निर्बंध

By admin | Updated: February 19, 2016 02:51 IST

नागपूर जिल्ह्यात सर्वच प्रकारच्या बांधकामांना आणि नुतनीकरणाच्या कामांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई

 नागपूर : नागपूर जिल्ह्यात सर्वच प्रकारच्या बांधकामांना आणि नुतनीकरणाच्या कामांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत निर्बंध घातले आहे. आवाजाच्या प्रदूषणावर जनहित याचिका न्यायालयाने स्वत:हून स्वीकारून हे निर्देश दिले. बांधकामांमुळे होणाऱ्या आवाज प्रदूषणाच्या संदर्भात एका वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त न्यायालयाने जनहित याचिका म्हणून स्वीकारले. या समस्येवर न्यायालयाने वारंवार राज्य सरकारकडे विचारणा करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे निर्देश न्यायालयाला द्यावे लागले. बांधकामांमुळे होणाऱ्या आवाजामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी त्रस्त होतात. नागरिकांना रात्री झोपता येत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांवरही याचा प्रभाव पडतो. ही बाब गंभीरपणे लक्षात घेऊन रात्री ८ ते सकाळी ८ या काळात कोणतेही बांधकाम किंवा नविनीकरणाचे काम होणार नाही, असे निर्देश जारी करीत आहो, असे न्यायालयाने म्हटले आहे. या पूर्वी हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला शहरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या संदर्भात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाच्या प्रदूषणाबाबत शपथपत्र दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वकील अ‍ॅड. रवी संन्याल यांनी, आवाज प्रदूषणावर राष्ट्रीय हरित लवादाने आणि मुंबईच्या मुख्य पीठाने गंभीर कारवाईचे निर्देश दिले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यात रस्त्यावर फटाके फोडणे आणि वाद्य वाजविणे याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)