दादासाहेबांना आदरांजली :
By Admin | Updated: July 26, 2015 02:57 IST2015-07-26T02:57:34+5:302015-07-26T02:57:34+5:30
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष रा. सू. गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात निधन झाले.

दादासाहेबांना आदरांजली :
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष रा. सू. गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात निधन झाले. नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दीड तास दीक्षाभूमीवर ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली अर्पण केली.